शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल, भिवंडी, मालेगाव महानगरपालिका निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 18:12 IST

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीन महानगरपालिकांच्या निवणुकांसाठी तारीख जाहीर झाली असून 24 मे रोजी मतदान होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीन महानगरपालिकांच्या निवणुकांसाठी तारीख जाहीर झाली असून 24 मे रोजी मतदान होणार आहे. 
राज्यातील पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार असून 26 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली, असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली.
 नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी महानगरपालिकेची मुदत 10 जूनला संपत आहे, तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जूनला संपत आहे. तसेच, निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार असल्याची माहिती सहारिया यांनी दिली. 
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांना   29 एप्रिलपासून 6 मे पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल  करता येणार आहेत. तसचे, 30 एप्रिलला रविवार असला तरी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. मात्र, 1 मे रोजी  नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही सहारिया यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 निवडणूक कार्यक्रम...
-  नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
- उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
- निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
- उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
- मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
- मतमोजणी- 26 मे 2017