शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

पंकज भुजबळ यांची चौकशी लांबणीवर

By admin | Updated: February 22, 2015 01:39 IST

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमित्त करून माजी आमदार व छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी चौकशी काही दिवसांसाठी टाळली.

मुंबई : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळयाचे निमित्त करून माजी आमदार व छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी चौकशी काही दिवसांसाठी टाळली. आता त्यांची चौकशी पुढल्या आठवडयात होईल, असे समजते.आपच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांच्या रिट याचिकेवरून उच्च न्यायालयाने भुजबळ व कुटुबियांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कालपासून एसीबीने उघड चौकशी सुरू केली. काल भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांची सुमारे तीन तास एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात चौकशी झाली. एसीबीने त्यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.दरम्यान, आज पंकज यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावल होते. मात्र सिंहस्थ कुंभ मेळयासाठी आयोजित एका बैठकीला हजर राहाणे आवश्यक असल्याचे कारण सांगून पंकज यांनी एसीबीकडे मुदत मागितली. एसीबीने त्यांना पुढील तारिखी दिली आहे. समीर, पंकज यांच्यानंतर एसीबी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी शक्यता आहे. च्समीर, पंकज यांच्यानंतर एसीबी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलविले जाईल, अशी शक्यता आहे.