शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पंकज भुजबळांची न्यायालयापुढे शरणागती

By admin | Updated: January 21, 2017 23:16 IST

मनी लाँड्रिंग केसप्रकरणी पंकज भुजबळ यांनी शनिवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

मुंबई : मनी लाँड्रिंग केसप्रकरणी पंकज भुजबळ यांनी शनिवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. मनी लाँड्रिंग केसप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांचा पुतण्या समीर भुजबळ न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘पंकज यांनी विशेष न्यायालयापुढे शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली,’ अशी माहिती पंकज यांचे वकील शलभ सक्सेना यांनी दिली. यापूर्वी पंकज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला. तसेच विशेष न्यायालयापुढे शरणागती पत्करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. तपासादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पंकज भुजबळ यांना कधीच अटक केली नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला, असे सक्सेना यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन बांधकामात अनियमितता आढळल्याने ईडीने छगन भुजबळांना अटक केली. (प्रतिनिधी)