शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:39 AM

गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.

- सचिन कांबळेपंढरपूर : गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.एका भाविकाने २१ लाख रुपयांची देणगी देऊन विठ्ठलाप्रती आपली भक्ती दाखविली तर गोशाळा सुधारणेसाठी ३५ लाख रुपये, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपावरील समितीचे नाव दुरुस्ती करण्याची जबाबदारी मंगळवेढ्यातील एकाने घेतली आहे. आर. डब्लू प्रमोशन कंपनीच्या सहाय्याने वाळवंटात चेजिंग रुम करण्यात येणार आहे. नामदेव पायरीचे सुशोभीकरण करण्याबरोबरच दुसºया एका उद्योजकाने चांदीची थाळी दिली. तीन भाविकांनी १ लाख रुपये व पाच भाविकांनी ५० हजार रुपयांची देणगी मंदिर समितीला दिल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. एका भाविकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर १ मे रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २१ लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.ही दिली जाते सेवांविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अन्नछत्रातून प्रसाद सेवा, वाळवंटामध्ये चेजिंग रूम, दर्शन रांगेत बॅरिकेटिंग, मंदिर व परिसराची स्वच्छता, एकादशी कालावधीत भाविकांना चहा, शुध्द पाणी मोफत देणे या सेवा देण्यात येत आहेत.भाविकांना सुविधा पुरविण्याचे काम योग्य पध्दतीने सुरु आहे. यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला देणगी देणाºया भक्तांमध्ये वाढ झाली आहे.- सचिन अधटराव,सदस्य, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर