शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना; खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:33 IST

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते.

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मुंबईत उपचारासाठी आणले जात आहे. खडसे नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले होते. परंतु खडसेंच्या छातीत वेदना होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं जात आहे. 

खडसेंच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांच्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्योमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या मूळगावी फेरफटका मारताना त्यांना खडसेंच्या तब्येतीबाबत माहिती समजली. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना सकाळी अस्वस्थ वाटत होते. परंतु त्यांची तब्येत आता ठीक आहे. खबरदारी म्हणून एकनाथ खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईला आणले जाणार आहे अशी माहिती खडसेंच्या कुटुंबियांनी दिली आहे. 

खडसेंवर उपचार करणारे डॉक्टर विवेक चौधरी म्हणाले की, गेल्या २ दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या छातीत वेदनेचा त्रास होत होता. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येत आहे.  

 

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEknath Shindeएकनाथ शिंदे