शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेड न्यूज प्रकरण - अशोक चव्हाणांची याचिका फेटाळली

By admin | Updated: May 5, 2014 19:21 IST

पेडन्यूज प्रकरणी अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून निवडणूक आयोगाला पेड न्यूज प्रकरणात सुनावणीचा अधिकार आहे असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावली आहे.

 ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. ५ - पेडन्यूज प्रकरणी अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून निवडणूक आयोगाला पेड न्यूज प्रकरणात सुनावणीचा अधिकार आहे असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने आगामी ४५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल द्यावा असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. चार वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज छापून आणल्या होत्या. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाला या संदर्भात कारवाईचे अधिकार नसल्याचा दावा करत अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अशोक चव्हाणांची याचिका फेटाळून लावतानाच निवडणूक आयोगालाच पेड न्यूज संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार आहेत असे स्पष्ट मत कोर्टाने मांडले. पेड न्यूजसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.