राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शरद पवार यांचा सन्मान होत असताना खासदार सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांच्यासारख्या दिग्गजांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पवारांना पद्मविभूषण
By admin | Updated: March 31, 2017 04:46 IST