शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या जन्मानंतर पावणेदोन मिनिटात ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:15 IST

मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली.

खामगाव (बुलडाणा) : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणेदोन तिचे आधार कार्ड काढून खामगाव येथील अग्रवाल कुटुंबीयांनी आगळा विक्रम केला आहे. यापूर्वी उस्मानाबाद येथे सहा मिनिटांत आधार कार्ड काढले गेले आहे.खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी शिल्पा अग्रवाल यांना प्रसूतीसाठी जलंब रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये १८ एप्रिल २०१८ रोजी पहाटे ५:३० वाजता भरती करण्यात आले. सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. ही नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला १ मिनिट ४८ सेकंदात आधार कार्ड मिळाले आहे. यापूर्वी जन्मानंतर सहा मिनिटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा विक्रम उस्मानाबाद येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर आहे.

ताबडतोब मिळाले आधारकार्ड!जन्मानंतर अवघ्या पावणेदोन मिनिटांमध्ये आधार कार्डासाठी नोंदणी करणाऱ्या साचीला यूआयडीएआयकडून त्वरित आधारकार्ड देण्यात आले आहे. जन्माला येताच मुलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातल्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड