शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 17:51 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात १ हजार ५३ फूल झाडांचे वाटप करण्यात आले.

कल्याण:मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात १ हजार ५३ फूल झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी फूलझाडे घेण्यासाठी अनेक नागरिक आले होते. नेत्याचा हा इको फ्रेंडली वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, प्रकाश माने, दिपीकी पेडणोकर, स्वप्ना पाटील, ज्योती खवसकर, मिलिंद म्हात्रे, दीपक शिंदे, संदीप म्हात्रे, रविंद्र गरुड, सुहास काळे, दिप्तेश नाईक, रमेश यादव, प्रदीप बावसकर, परेश भोईर, प्रेम पाटील, उदय वेळासकर आदी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षात संपूर्ण जग हे कोरोना आजाराने त्रस्त असताना जनजीवन पूर्व पदावर येत आहे. फुले ही माणसाला जगावे कसे हे शिकवितात. या भारलेल्या टवटवीत सुगंधी रंगबेरंगी फुलांसारखे जीवन जगता यावे याकरीता गुलाब, मोगरा, जास्वंदी अशी फूलझाडे मनसेच्या वतीने वाटप करुन चैत्यन्य जागृत करण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवली