शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर

By admin | Updated: May 24, 2014 01:11 IST

पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, महादेव रामभाऊ निलखन याचे प्रेत तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. महादेव निलखन यांची अनैतिक संबंधातून २२ मे रोजी मंजुळाबाई भगत हिच्या घरातच हत्या करण्यात आली होती.

पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, महादेव रामभाऊ निलखन याचे प्रेत तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. महादेव निलखन यांची अनैतिक संबंधातून २२ मे रोजी मंजुळाबाई भगत हिच्या घरातच हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मंजुळाबाईने दोन इसमाच्या मदतीने त्याचा मृतदेह घरातच खोदलेल्या खड्ड्यात पुरला होता. या प्रकाराची भनक गावकर्‍यांना लागताच मंजुळाबाईचा भंडाफोड झाला. पोलिस ताफा गावात धडकल्यानंतर मंजुळाबाईची बोलतीच बंद झाली होती. मात्र पिंजर पोलिसांनी तिला बोलते केले आणि या प्रकरणातील सत्य बाहेर काढले. महादेव निलखन याने आत्महत्या केल्याची माहिती मंजुळाबाईने पोलिसांना दिली; मात्र त्याच्या प्रेताची विल्हेवाट का लावल ? या प्रश्नाने मंजुळाबाईवरील संशय वाढला. खड्डा खोदण्यासाठी मदत करणारे करण शेषराव इंगोले (वय २५) व मिलिंद पांडुरंग मनवर (वय २३) यांनाही पोलिसंानी अटक केली आहे. संत गाडगेबाबा पथकाची मदत - जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाने विशेष सहकार्य केले. पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, प्रवीण खराटे, उल्हास आटेकर, सतीश ठाकूर, राहुल जवके, नीलेश जवके, नाना धाईत, आशिष गुगळे, पिंटू खराटे, अंकुश धापे, अमोल इंगळे यांनी मदत केली.