शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू कुपोषणामुळे नाहीच, राज्य शासनाचा दावा : बालविकास योजना कशी होणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:18 IST

राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे.

नागपूर : राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. विधानपरिषदेत किरण पावसकर, हेमंत टकले, नरेंद्र पाटील इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाºयांची ३५२ पदे रिक्त आहेत.त्याचप्रमाणे मुख्य सेविकांची ७१५, अंगणवाडी सेविकांची १,६२०, मिनी अंगणवाडी सेविकांची १,३३९ आणि मदतनीसांची ५,१७२ पदे रिक्त आहेत, अशी माहितीदेखील देण्यात आली.बालविकास अधिकाºयांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.