शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदेश निघाला : शासकीय नाेकरीसाठी वयाेमर्यादेत दाेन वर्षांची शिथिलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 06:25 IST

सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता देण्याचा शासन निर्णय सरकारने शुक्रवारी जारी केला असून याचा लाभ मात्र ३१ मार्च २०२३ पर्यंत होणाऱ्या शासकीय नोकर भरतीसाठीच मिळणार आहे.

३ मार्च  २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता दिली जाणार आहे. 

सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे. वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा हा निर्णय जारी होण्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींसाठी जर अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नसेल तरीही उमेदवार या वयोमर्यादा वाढीचा लाभ घेत अर्ज करू शकतात.

‘लाेकमत’च्या वृत्तावर शिक्कामाेर्तबशासकीय नाेकर भरतीसाठी वयाेमर्यादा वाढविण्यासंदर्भात ‘लाेकमत’ने गुरूवारी वृत्त प्रकाशित केले हाेते.  राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ‘लाेकमत’च्या वृत्तावर शिक्कामाेर्तब झाले.

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरी