शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायाधीशाला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: November 15, 2014 02:11 IST

ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला.

पुणो : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील माजी न्यायाधीशाला ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला. तसेच आरोपीला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करावे, डॉक्टरांनी त्याच्या जखमांची तपासणी करून योग्य उपचार करावेत, असेही  न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे.  
माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (38) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली असल्याने न्यायालयाच्या आदेशाने उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी ससून रुग्णालयातून त्याला परस्पर येरवडा कारागृहात हलविले होते. येरवडा कारागृह अधीक्षक व सजर्न यांनी आरोपीला परस्पर का हलविण्यात आले होते, याचा अहवाल 19 नोव्हेंबरला सादर करावेत, असे विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी आदेशात म्हटले आहे. बलात्कार प्रकरणात माजी न्यायाधीश अडकल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.