शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:48 IST

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरले

परभणी : न्या़ ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूसंदर्भात खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेस, कम्युनिस्ट व काही मीडिया हाऊसने देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर केली. मुख्यमंत्री म्हणाले की, न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही माध्यम घटकांनी संशयाचे जाळे तयार केले. जणू काही या मृत्यूकरीता भाजपचेच कोणी तरी नेते जबाबदार आहेत, असे वातावरण तयार केल गेले. थेट वार करता येत नाही म्हणून अमित शहा यांच्यावर मागच्या मार्गाने वार करण्याचा प्रयत्न केला़ न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जो रिपोर्ट तयार केला होता, तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे आणि एक प्रकारे मोठी चपराक काँग्रेसला लगावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर गडकरी म्हणाले, देशातील काही पक्ष व काही प्रसारमाध्यमांनी गलिच्छ राजकारण केले. न्यायालयाच्या निकालानंतर सत्य बाहेर आले आहे़ खोटा प्रचार करणाºयांसाठी न्यायालयाचा निकाल हे उत्तर आहे़

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरलेअंबाजोगाई (जि. बीड) : गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असताना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्हाला कायम शक्ती देत राहतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी येथे केले. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस