शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराला विरोध केल्याने हत्या

By admin | Updated: January 28, 2017 03:23 IST

घरात एकट्या असलेल्या कामगार महिलेने बलात्काराला विरोध केला, म्हणून सुपरवायझरने तिची हत्या केल्याची बाब कुर्ल्यात उघडकीस आली

मुंबई : घरात एकट्या असलेल्या कामगार महिलेने बलात्काराला विरोध केला, म्हणून सुपरवायझरने तिची हत्या केल्याची बाब कुर्ल्यात उघडकीस आली आहे. गळा दाबून त्यानंतर तिच्या हाताची नस कापण्यात आली. आरोपीने घरात चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे दाखवून, स्वत:च तक्रारदार म्हणून हजर झाला. मात्र, व्ही. बी. नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचे बिंग उघडकीस आणले. हरेराम ओमप्रकाश गुप्ता (३४) असे सुपरवायझरचे नाव असून, त्याला ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे.मूळची मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेली महिला सहा महिन्यांपूर्वीच कामानिमित्त मुंबई आली होती. कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कोहिनूर सिटी परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साइटवर ती मजूर म्हणून काम करत होती. बुधवारी सकाळच्या सुमारास तिचा घरात मृतदेह सापडला. गुप्ता याने दिलेल्या माहितीवरून व्ही. बी. नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने महिलेवर बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. तपास अधिकारी गणेश मोहिते यांनी अधिक तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्ताने दिलेल्या माहितीचा पोलिसांना संशय आला. गुप्ताच्या जबाबानुसार, सकाळच्या सुमारास महिलेचा दरवाजा दोन इंच उघडा दिसला. तिला आवाज देण्यासाठी आत डोकावून पाहिले, तेव्हा तिचा मृतदेह आढळून आल्याचे सांगितले होते.मात्र, मोहिते यांच्या तपास पथकाने सुरुवातीलाच घराच्या दरवाजाची स्थिती ओळखली होती. दरवाजा एकतर पूर्ण उघडा होत असे, अथवा बंद. त्यामुळे गुप्ता पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे मोहितेंनी ओळखले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, गुप्ताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)