शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: August 6, 2016 03:26 IST

सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला

मुंबई : सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. आमदारांकडून चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना पुरेसे मानधन हे दिलेच पाहिजे, या शब्दांत त्यांनी आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले. आमच्या सरकारमध्ये १९ मंत्री कलंकित असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. त्याऐवजी शेती, सिंचन आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली असती तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी सहकार्य केले नसले तरी सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविणे, मुंबईसारखे शहर वायफाय सिटी करणे, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढणारे विधेयक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकण्याची परवानगी देणारे पणन विधेयकही मंजूर केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हे सरकार म्हणजे खोटे बोला रेटून बोलादेवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हे, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने चालले असून आम्ही मंत्र्यांवर केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी थेट उत्तर दिलेले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला.महाडसारख्या दुर्घटनेबद्दलही सरकार गंभीर दिसले नाही. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन २० महिन्यांत पूर्ण केलेले नाही. कोपर्डीच्या घटनेवरून सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. पूर्ण अधिवेशनात सरकार बॅकफुटवर होते, असे ते म्हणाले.