शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संख्याबळाच्या अभावामुळे विरोधकांची माघार

By admin | Updated: January 22, 2015 01:28 IST

विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येकी १४४ मतांचा कोटा आवश्यक असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.

मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येकी १४४ मतांचा कोटा आवश्यक असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपाच्या स्मिता वाघ, शिवसंग्रामचे विनायक मेटे व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची बिनविरोध निवड झाली. याची घोषणा बाकी आहे.विधान परिषदेच्या चार जागांकरिता प्रत्येक जागेची स्वतंत्र निवडणूक घेण्याबाबतची अधिसूचना काढल्याने विजयी उमेदवाराला १४४ मतांची गरज होती. भाजपाचे १२१ व शिवसेनेचे ६२ सदस्य असल्याने या दोन्ही पक्षाकडे १८३ मतांचा कोटा होता. त्याचवेळी काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ सदस्य विधानसभेत असून ही संख्या ८३ होते. म्हणजेच दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याकरिता त्यांना ६१ मतांची कमतरता होती. ही अशक्य बाब आहे. विधान परिषदेवर गेलेल्या मेटे, देसाई, जानकर व वाघ यांची निवृत्तीची तारीख मात्र २०१६ ते २०२० या कालावधीतील आहे. (विशेष प्रतिनिधी)