शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

निकालांची केवळ अफवाच राज्य शिक्षण मंडळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:27 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत.

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला आहे. मात्र सोशल नेटवर्किं ग साईट्सवर जाहीर होणाऱ्या निकालांच्या तारखा या अफवा असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. तसेच या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी तसेच बारावीच्या निकालांच्या तारखा लवकरच जाहीर करणार आहे. या निकालांच्या तारखांची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, प्रसिद्धी माध्यमे, वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात येईल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा