शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीमध्ये भोईर टोळीच्या गुंडांकडून एकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 02:52 IST

इंटिरिअरचे काम करण्याच्या वादातून मंगळवारी हत्या करण्यात आलेल्या किशोर चौधरी यांच्या कार्यालयात त्या वेळी हजर असलेला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : इंटिरिअरचे काम करण्याच्या वादातून मंगळवारी हत्या करण्यात आलेल्या किशोर चौधरी यांच्या कार्यालयात त्या वेळी हजर असलेला महिमादास विल्सन (१९) हा तरु ण त्याच गोळीबारात जखमी झाला असून त्या घटनेनंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याची शोकमग्न आई अ‍ॅन्थोनी अम्मा यांनी दाखल केली आहे. महिमादासची आई अ‍ॅन्थोनी अम्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता माझा मुलगा महिमादास हा किशोर चौधरी यांच्याकडे गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्याचा मोबाइल फोन बंद आहे. या वेळी महिमादाससोबत असलेल्या त्याचा साथीदाराने दिलेल्या माहितीनुसार, महिमादास व त्याला भोईर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. गोळीबारात महिमादासच्या खांद्याला गोळी लागली असून त्याला आरोपींनीच आपल्यासोबत गाडीतून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. चौधरी यांच्या कार्यालयात हजर असलेल्या प्रमोद नावाच्या व्यक्तीलाही भोईर टोळीचे गुंड उचलून नेत होते. मात्र, त्याला सोडून देण्यात आले. परंतु, जखमी महिमादासला ते सोबत घेऊन गेले, असा संशय आहे. यापूर्वी महिमादासचा लहान भाऊ सायकल चालवत बालाजीनगर परिसरात गेला असता भोईरच्या गुंडांनी त्याला मारहाण केली होती. भोईर या गुंडाच्या दादागिरीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्तांकडे वारंवार तक्र ारी केल्याचे नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सांगितले.