शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी अंगणवाडी सेविकां- नर्सेसचा बुधवारी देशव्यापी संप; मंत्रालयासह जि.पं.वर काढणार मोर्चा

By सुरेश लोखंडे | Updated: January 13, 2018 17:16 IST

विविध प्रलंबित मागण्यांसह सततव्या उद्भवणा-यां समस्यांवरील उपाययोजनेसाठी थकीत ११ महिन्यांच्या पोषण आहारच्या रकमांसाठी देशातील एक कोटी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि एनएचएममधील नर्सेस १७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारणार

ठळक मुद्दे देशातील एक कोटी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि एनएचएममधील नर्सेस थकीत ११ महिन्यांच्या पोषण आहारच्या रकमांसाठी११ महिन्यांपासून सेविकांना पोषण आहराची रक्कम अद्याप मिळालेली नाही.एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडे दुर्लक्ष

ठाणे : विविध प्रलंबित मागण्यांसह सततव्या उद्भवणा-यां समस्यांवरील उपाययोजनेसाठी थकीत ११ महिन्यांच्या पोषण आहारच्या रकमांसाठी देशातील एक कोटी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि एनएचएममधील नर्सेस १७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारणार आहेत. या कालावधीत मुंबईजवळील ठाणे,रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील कर्मचारी, सेविकां मंत्रालयावर मोर्चा काढणार असून अन्य जिल्ह्यातील सेविका त्यांच्या जिल्हा परिषदांवर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत.या देशव्यापी संपातील सेविकांचे नेतृत्व.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, एनएचएम नर्सेस, एनटीयुआय, कामगार संघटना कृति समिती आणि जगण्याचा हक्क आंदोलन आदी संघटनांचे अनुक्रमे एम.ए.पाटील, मंगला सराफ, बृजपाल सिंह, सूर्यमणी गायकवाड, विश्वास उटगी, एन वासुदेवन, मिलींद रानडे, अभय शुक्ला आदी नेते करणार आहेत. देशभरातील सुमारे एक कोटी पेक्षा अधिक सेविकां, मदतनीस या संपात सहभागी होऊन मोर्चे, आंदोलने ठिकठिकाणी करणार आहेत.या देशव्यापी आंदोलनाव्दारे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा जीआर त्वरीत काढा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेसह राष्ट्रीय  आरोग्य अभियान, माध्यान्ह भोजन आदी योजना कामस्वरूपी कराव्यात, कायम स्वरूपी कर्मचा-यांचा दर्जा द्यावा, योजनांच्या बजेटमध्ये भरीव वाढ करावी, आदी मागण्यांसाठी हा संप व मोर्चे काढण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांनी सांगितले.एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्दारे या अंगणवाडी सेविका, मदतनीस देशभरातील गावखेड्यांमध्ये कार्यरत आहेत. बालविकास प्रकल्प अधिका-यांची महाराष्ट्रत ३५२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर मुख्य सेविकांची ७१५, सेविकांची १६२०, मिनी सेविकांची १३३९, मतदनीसांची पाच हजार १७२ आदी पदे रिक्त ठेवून शासन एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे देशभरातील सेविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर सुमारे ११ महिन्यांपासून सेविकांना पोषण आहराची रक्कम अद्याप मिळालेली नाही. यामुळे या कर्मचा-यांनी सदनशीर मार्गाने संपाचे हत्यार उगारले असून ठिकठिकाणी मोर्चे देखील काढले जाणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार