शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Omicron : चिंता कायम, राज्यात ८५ ओमायक्रॉनबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 07:28 IST

Omicron: एनआयव्हीने रिपोर्ट केले ४७ रुग्णांत ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

मुंबई :  राज्यात ८५ ओमायक्रॉनबाधित रुग्णांचे निदान झाले. यापैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही), तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) रिपोर्ट केले. एनआयव्हीने रिपोर्ट केले ४७ रुग्णांत ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

बुधवारी आढळलेल्या ८५ ओमायक्रॉन बाधितांत मुंबई -३४, नागपूर व पिंपरी चिंचवड  - प्रत्येकी ३, नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी २, पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाणा – प्रत्येकी १ रुग्ण आहेत, तर आयसरने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले.  यात मुंबई -१९,  कल्याण डोंबिवली - ५, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड - प्रत्येकी ३,  वसई विरार आणि पुणे मनपा - प्रत्येकी २,  पुणे ग्रा., भिवंडी निजामपूर, पनवेल, ठाणे मनपा - प्रत्येकी १ या रुग्णांचा समावेश आहे. राज्यात  एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ९९ रुग्णांना  त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने  घरी सोडण्यात आले आहे.

१७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबितराज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या