शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबरवर लवकरच बंधने

By admin | Updated: July 23, 2016 05:00 IST

ओला, उबर या खासगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेवर काही बंधने लवकरच आणली जाणार आहेत

मुंबई : ओला, उबर या खासगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेवर काही बंधने लवकरच आणली जाणार आहेत. या बाबतचे धोरण निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयी लवकरच घोषणा करतील, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत सांगितले. ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट रिक्षा परवाने देणाऱ्या रॅकेटसंदर्भात काँग्रेसचे नितेश राणे, भाजपाच्या सीमा हिरे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ओला, उबर या टॅक्सी सेवांमुळे वर्षानुवर्षे टॅक्सी चालवित असलेल्यांच्या पोटावर पाय दिला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. नॅशनल परमिट घेऊन या टॅक्सी केवळ मुंबई शहरात कशा काय धावतात असा सवाल त्यांनी केला. तेव्हा या टॅक्सींच्या या मुक्त संचारावर लवकरच बंधन घातले जाईल, इतरही काही नियम लागू केले जातील, असे रावते यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील बनावट रिक्षा परवान्यांसंदर्भात आरटीओतील कनिष्ठ लिपिक संतोष साकोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना निलंबितदेखील केले आहे. (विशेष प्रतिनिधी)>220 परवान्यांमध्ये अनियमितता आढळली असल्याचे रावते यांनी सांगितले. ज्या २२० जणांनी बनावट परवाने घेतले त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाचे आशिष शेलार यांनी केली. रावते यांनी ती मान्य केली.