शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:36 IST

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं.

नागपूर- राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आणि मिटकरींना संसदीय संस्कृतीची आठवण करुन दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार

पंढरपूर कॉरिडोअरच्या मुद्द्यावर विषय मांडताना अमोल मिटकरी यांनी मोदींचा रावण असा उल्लेख केला होता. त्यावर तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. "देशाच्या पंतप्रधानांचा आदर राखणं हे एक नागरिक आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे. पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असतात त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना आपण तारतम्य बागळलं पाहिजे", अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना सुनावलं. 

अजित पवारांनी सांगितली ठरावातील चूक, शिंदे-फडणवीस सरकारकडे दाखवलं बोट

अमोल मिटकरींच्या विधानावरुन विधान परिषदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत अमोल मिटकरी यांनी केलेलं विधान पटलावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अमोल मिटकरी यांच्या माफीनाम्याची मागणी केली. देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलताना विचारपू्र्वक बोललं पाहिजे अशी भावना निलम गोऱ्हे यांनीही व्यक्त केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmol Mitkariअमोल मिटकरी