शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका दिसणार आता बदामी रंगात

By admin | Updated: October 26, 2016 03:29 IST

परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गणवेश नको, त्याऐवजी बदामी रंगाचा गणवेश असावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारिकांची मागणी होती. मात्र, यात मतभिन्नता

मुंबई : परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गणवेश नको, त्याऐवजी बदामी रंगाचा गणवेश असावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून परिचारिकांची मागणी होती. मात्र, यात मतभिन्नता होती. अखेर परिचारिकांना न्याय मिळाला आहे. परिचारिकांच्या गणवेशाचा रंग बदलण्यात आला आहे. हा गणवेश आता बदामी रंगाचा असणार आहे. मंगळवारी शासनाच्या परिपत्रकाद्वारे ही माहीती देण्यात आली.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील परिचर्या संवर्गातील व परिचर्या शैक्षणिक क्षेत्रातील वर्ग २, वर्ग ३ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बदामी रंगाचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. २०१० पासून हा विषय प्रलंबित होता. यापुढे महिलांसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी आणि ब्लाउज बदामी रंगाचा असणार असून, त्यावर पांढरा अ‍ॅप्रन असणार आहे, तर पुरुषांसाठी बदामी रंगाचा शर्ट आणि फूल पँट त्यावर पांढरा अ‍ॅप्रन असणार आहे. दोघांसाठी बदामी रंगाचे मोजे आणि काळ्या रंगाचे बूट अथवा सँडल, असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)