शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘फणसाड’ अभयारण्यात वाढली बिबट्यांची संख्या

By admin | Updated: May 18, 2016 03:30 IST

बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

आगरदांडा : दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या बुध्दपौैर्णिमेच्या आठ दिवसांपासून प्राण्यांची गणना केली जाते, असे फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी सांगितले. यावेळी बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. याप्रमाणे सांबर ३, भेकर २२, डुक्कर ५३, शेकरू १९, ससे १०, काळीमांजर ०६, लांडोर १३, रानमांजर ०८, जवादा ३, माकडे ११०, वानर २५, बिबटे १०, रानकोंबडे २८, मोर २३, घोरपड १, गरूड ६ अशी गणना झाली होती.परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार सुमारे ५४ किमी क्षेत्रावर झालेला आहे. मुरु ड, रोहा, अलिबाग तीन तालुक्याला या क्षेत्राची हद्द स्पर्श करते. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात वन्यजीव प्राण्यांबरोबर औषधी वनस्पती व इतर उपयोगी वृक्षांचा भरमसाट साठा उपलब्ध आहे. या अभयारण्यात बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरू, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगुस, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असून फणसाड अभयारण्यात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत २७ ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी दिली.अभयारण्यात जर एखाद्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असेल तर त्याठिकाणी खड्डा करून पाणी साठवले जाते. वन्यप्राण्यांना पाणी कसे पुरविता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या मुरूड तालुक्यात दिवसाचे तापमान ३५ डिग्री सेल्सियसमध्ये आहे. कडक उन्हात पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून जेवढे पाण्याचे स्रोत आहेत त्याची प्रत्येक दिवशी तपासणी केली जात आहे. पाणी आटले किंवा प्रवाह कमी झाला तर ताबडतोब खड्डा खणून जमेल तेवढे पाणी साचवले जात आहे. मे अखेरपर्यंत चिखलगाण, सावरट तलाव, धरणाची गाण, सावरट गाण याठिकाणी भरपूर पाणीसाठा असल्याने वन्यजीव प्राण्यांची पाण्यासाठी कोणतीही परवड होत नाही. (वार्ताहर)