शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

आता फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा का?

By admin | Updated: November 20, 2014 02:45 IST

विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत.

मुंबई : विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायचा काय, असा सवाल शिवसेनेचे विधान परिषद सदस्य रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दर एकरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जवसुली थांबवावी, वीजजोडणी तोडू नये, पीक विम्याचे पैसे तत्काळ द्यावे अशा मागण्या केल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी सध्या आत्महत्या करीत असून गेल्या १० महिन्यांत ३५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. शिष्टमंडळात दिवाकर रावते, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)