शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही आता दारू दुकानांचे लिलाव?

By admin | Updated: January 2, 2015 01:30 IST

तिजोरीतील खडखडाटावर मात करण्यासाठी राज्यात दारू दुकानांसाठी यापुढे लिलाव पद्धत लागू करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

कुंदन पाटील - जळगावतिजोरीतील खडखडाटावर मात करण्यासाठी राज्यात दारू दुकानांसाठी यापुढे लिलाव पद्धत लागू करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारचा गांभीर्याने विचार सुरू आहे. मात्र मद्यविक्रेत्यांची लॉबी हा प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी पुढे सरसावली आहे.शेजारच्या आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातही लिलाव पद्धतीनेच दारू दुकानांचे परवाने दिले जातात. त्यातून सरकारला शेकटो कोटींचा महसूल उपलब्ध होतो. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महसूल आणि उत्पादन शुल्कमंत्री एकनाथराव खडसे यांनीही या वृत्ताला ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला.सर्वच दारू दुकानांचे परवाने ठेका अर्थात लिलाव पद्धतीने द्यावेत. त्यासाठी लागणाऱ्या ‘बोली’तून सरकारला चांगला महसूल मिळेल. परवान्यांचे दरवर्षाऐवजी पाच वर्षांनी नूतनीकरण करावे. तसेच पाच वर्षांची नूतनीकरण फी एकाचवेळी घेतली जावी. सद्याच्या फीमध्ये दुपटी-तिपटीने वाढ करावी. तसेच बंद देशी दारू दुकानांच्या परवान्यांचे नुतनीकरण करावे आणि वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील बंद अवस्थेतील परवान्यांना अन्यत्र स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारला चांगला महसूल उपलब्ध करण्यासाठी लिलाव पद्धतीसह अन्य बाबींवर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. - एकनाथ खडसे, महसूल आणि उत्पादन शुल्क मंत्रीराज्यातील दुकानांची संख्याबियर फॅक्टरी (बीआरएल): ७३देशी फॅक्टरी (सीएल १): ३७देशी ट्रेड (सीएल २): २१५देशी दारू दुकान : ४,२४३(सीएल ३)विदेशी ट्रेड (एफएल १): २४१वॉईन शॉप (एफएल २) : १,८३६परमिट बार (एफएल ३) : १२,५२८बियर शॉपी (बीआर २) : ४,८६४