शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कागदाअभावी नोटाछपाई बंद; विशिष्ट कागदाची टंचाई, ठरावीक कंपन्याच करतात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:05 IST

नोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : नोटांसाठी लागणारा विशिष्ट कागदाचा पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपनीने पुरवठा थांबविल्याने, रिझर्व्ह बँकेला २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करावी लागल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा.लिमिटेडच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली आहे.चलनी नोटांमधील ‘वॉटरमार्क’ (म.गांधींची प्रतिमा) व सिक्युरिटी थ्रेड (भारत/इंडिया लिहिलेला चमकदार धागा) हे कागदाच्या निर्मितीच्या वेळी केले जाते. हे काम कंपनीच करते. नोटेच्या आकाराप्रमाणे एका कागदात २० ते ४० ब्लॉक्स असतात. त्याला रॉ नोट्स म्हटले जाते.या कंपन्यांचा कब्जासूत्रांनी सांगितले की, नोटांसाठी लागणाºया विशिष्ट कागदाच्या बाजारपेठेवर जगातील पाच ते सहा कंपन्यांचा कब्जा आहे. यात अमेरिकन बँक नोट कंपनी, दि ला रू (इंग्लंड), गिसेक अँड डिवॅरियांत (जर्मनी), लोझेंथॉल (जर्मनी), फेब्रिआनो (इटली), लँग्कवार्त (स्वित्झर्लंड) आणि अन्य दोन-तीन कंपन्या आहेत.नोटाटंचाईवर खलबतेमुंबई : चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते.३२ हजार कोटींच्या अतिरिक्त नोटादेशात ६ एप्रिलअखेर १८.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. यामध्ये आठवडाभरात ३२ हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलअखेर देशभरात १८.७३ लाख कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणण्यात आल्या.यापैैकी ६.७० लाख कोटी रुपयांच्या नोटा २००० च्या असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. नेमक्या याच नोटा चलनात असल्या, तरी बाजारात नाहीत.३० टक्क्यांहून अधिक नोटा अचानक ‘गायब’ होऊन चलन तुटवडा निर्माण झाला आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी