शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास उलटूनही निधीची भेट नाही; नातेवाईकांची धडपड

By admin | Updated: March 26, 2016 02:03 IST

ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जखमी झालेल्या निधी चाफेकर यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृति स्थिर असल्याच्या

मुंबई : ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जखमी झालेल्या निधी चाफेकर यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृति स्थिर असल्याच्या वृत्तानंतर तिचे पती राजेश यांनी गुरुवारी रुग्णालय गाठले. मात्र २४ तास उलटूनही त्यांची निधीसोबत भेट झालेली नाही. अंधेरी येथील चकाला परिसरात राहणारी निधी ब्रसेल येथील हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्या भाजल्या असल्याने त्यांना बर्न वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या वॉर्डमधील रुग्णांना भेटीसाठीचे नियम असल्याने गुरुवार पासून तेथे थांबलेल्या पतीची अद्याप भेट झालेली नाही. दुसरीकडे वृत्त वाहिन्यांंवर प्रकृति स्थिर असतानाही गंभीर असल्याचे वृत्त दाखवत असल्यामुळे त्यांची चिंता वाढत असल्याचे निधीची नातेवाईक माधुरी निलेश चाफेकर यांनी सांगितले.