शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

कृषिक्रांती घडविणारे नाईक द्रष्टे नेते

By admin | Updated: August 19, 2015 01:00 IST

नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आग्रही भूमिका घेत कृषी क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक खऱ्या

पुसद (यवतमाळ) : नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आग्रही भूमिका घेत कृषी क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक खऱ्या अर्थाने द्रष्टे नेते होते, असे प्रतिपादन महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रगतशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांचा दिवस रात्र विचार करणारे वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडविली. तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलक्रांती आणली, असे असताना यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या का करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. शासन सर्व काही देत असताना लोकसहभागाशिवाय प्रगती होणार नाही असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)