शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

न्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

By admin | Updated: October 9, 2015 00:57 IST

पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन उरण तालुक्यातील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे मुंबई

मुंबई : पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन उरण तालुक्यातील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे मुंबई उपनगरातील जनतेला पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.नवी मुंबईतील नाव्हा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेमध्ये सिडको, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, पनवेल नगरपालिका, सेंट्रल रेल्वे, विशेष आर्थिक क्षेत्र व मार्गस्थ गावे, वाड्या यांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. नवी मुंबई परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा करण्यासाठी अस्तित्वातील योजनेच्या बळकटीकरणाचा निर्णय घेण्यात आला. लोहोप येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे, शुद्ध पाण्याची उर्ध्ववाहिनी, प्रक्रियापूर्व पाण्याची पम्पिंग मशीनरी, भोकरपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, शुद्ध पाण्याची उर्ध्ववाहिनी व पम्पिंग मशीनरी इत्यादीचा समावेश असणाऱ्या २६० कोटी रुपये किमतीच्या योजनेला मान्यता दिली. यामध्ये सिडको, जेएनपीटी व पनवेल नगरपालिकेसोबत करार करून त्यांच्याकडून लवकरात लवकर निधी जमा होणे अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी)