शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रंगातील बेस्ट आजपासून रस्त्यावर

By admin | Updated: April 27, 2017 00:19 IST

जे. जे. इन्स्टिट्यूटच्या विदयार्थ्यांच्या कल्पनेतून बदललेल्या रंगातील बस गुरुवापासून रस्त्यावर धावणार आहे. त्यातील एक साधी बस असून दुसरी वातानुकूलित बस आहे.

मुंबई : जे. जे. इन्स्टिट्यूटच्या विदयार्थ्यांच्या कल्पनेतून बदललेल्या रंगातील बस गुरुवापासून रस्त्यावर धावणार आहे. त्यातील एक साधी बस असून दुसरी वातानुकूलित बस आहे.सर्व वातानुकूलित बसगाड्या १७ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या. तोट्यात असल्याने बेस्टने हा अचानक निर्णय घेतल्याने किंग लॉन्गच्या २६६ वातानुकूलित बसगाड्यांचा प्रवास थांबला. त्यामुळे या बसगाड्यांनी नियमित प्रवास करणाऱ्या २५ बसमार्गांवरील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे वातानुकूलित बस पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न आहे. नवीन रंगसंगती असलेली वातानुकूलित बस ए एस ३१० या मार्गावर पुन्हा सुरु करत आहे. ही बस वांद्रे स्थानक पूर्व ते डायमंड मार्केट (बीकेसी) दरम्यान धावणार आहे. बेस्टची नवीन साधी बस काही दिवस १११ वर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यान धावणार आहे. नंतर काही दिवसांनंतर ही बस उपनगरात धावणार आहे. (प्रतिनिधी)