शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात स्मॉल अर्बन संकल्पना राबविण्याची गरज- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:44 IST

नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा १0५वा वर्धापन दिन

नवी मुंबई: नागरीकरणाची नवी तत्त्वे व उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून जर्मनीच्या धर्तीवर स्मॉल अर्बन अर्थात छोटी शहरे निर्माण करण्याची गरज आहे. या संकल्पनेवर काम करण्यासाठी आता नगर रचना विभाग सक्षम बनला आहे. कारण मागील तीस वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत, ती केवळ सव्वा वर्षात झाली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नगरविकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचा १0५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगररचना विभागातील उल्लेखनीय कामांचे अनावरण व नवनियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे संचालक नोरेश्वर शेन्डे आदी उपस्थित होते.नगररचना विभाग अडवणूक करणारा विभाग म्हणून बदनाम आहे, परंतु आता अडवणूक नव्हे तर सोडवणूक करायला पाहिजे. रेग्युलेटर नव्हे, तर प्रमोटर म्हणून काम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांचीही भाषणे झाली. तर नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक नोरेश्वर शेन्डे यांनी कामकाजाचा आढावा घेतला.लहान शहरे लवकरचनियोजन फसल्याने शहरे बकाल झाली आहेत. त्यामुळे आता रिअर्बनायझेशन अर्थात नव्याने नागरीकरणाचा विचार करायला हवा. पायाभूत सुविधा, संधी आणि मनोरंजनाची साधने यांच्या विकेंद्रीकरणातून लहान शहराची संकल्पना पूर्णत्वास नेणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस