शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा नगरसवेक सहा महिन्यांसाठी तडीपार

By admin | Updated: January 24, 2017 23:03 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे एसडीओ ओ.आर. अग्रवाल यांनी दिला.

‘एसडीओं’चा आदेशअकोला: महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, विविध गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) ओ.आर. अग्रवाल यांनी सोमवारी दिला.अकोला शहरातील बैदपूरास्थित लाल बंगला येथील रहिवासी नकीरखान अहमदखान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्ममान नगरसेवक आहेत. नगरसेवक नकीरखान विरुद्ध रामदासपेठ व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत विविध प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी शस्त्र अधिनियम (आर्म अ‍ॅक्ट) अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. या पृष्ठभूमीवर पोलीस विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी ओ.आर. अग्रवाल यांनी दिला. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची राजकीय पक्षांची धामधूम सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नकीरखान यांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.---------------विविध गुन्हे दाखल असल्याने, पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार नगरसेवक नकीरखान अहमदखान यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश सोमवारी दिला.- ओ.आर.अग्रवालउपविभागीय अधिकारी, अकोला.