शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्णी

By admin | Updated: March 1, 2017 00:58 IST

समान सदस्यसंख्या असल्यामुळे पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठ्या काढाव्या लागल्या.

इंदापूर : समान सदस्यसंख्या असल्यामुळे पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठ्या काढाव्या लागल्या. चिठ्ठीद्वारे नावे निघाल्याने इंदापूर नगरपरिषदेच्या तीन विषय समित्यांच्या सभापती पदांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागली.चिठ्ठीतून विषय समितीच्या सभापतीपदांची ‘लॉटरी’ लागल्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. विषय समित्याच्या सभापती व सदस्य निवडीसाठी सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली होती. नगराध्यक्षा अंकिता शहा या काँग्रेसच्या असल्या तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील नगरसेवकांचे संख्याबळ ९ आहे. काँग्रेसपेक्षा ते एकने जास्त आहे. नगराध्यक्षांसह काँग्रेसचे संख्याबळ ९ होते. विषय समितीवरील सभापती पदासह सदस्यांची संख्या ५ लागते. पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठी काढावी लागली. पाच पैकी तीन समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची निवड करावी लागली. महिला व बालकल्याण समितीचे उपासभापतीपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. (वार्ताहर)>समिती व निवड झालेल्या सभापतींची नावे अशी :पाणीपुरवठा व अर्थविभाग : अमर माणिक गाडे ( राष्ट्रवादी काँग्रेस), बांधकाम नियोजन व विकास समिती - उपनगराध्यक्ष, धनंजय विश्वासराव पाटील (काँग्रेस), आरोग्य, स्वच्छता, शेती, उद्यान - स्वप्निल राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस), वीज व वृक्षसंवर्धन - रजिया हजरत शेख (काँग्रेस), महिला विकास व बालकल्याण - हेमलता वसंत माळुंजकर, उपसभापती उषा श्रीकांत स्वामी (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)