शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्त की राष्ट्रवादीचे नेते?

By admin | Updated: August 6, 2016 01:12 IST

विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत आहेत.

पिंपरी : विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत आहेत. महापालिकेत सत्ता असल्यामुळे चुकीची कामेही राजकीय स्वार्थापोटी रेटून नेण्याची राष्ट्रवादीची शैली आहे. याच शैलीनुसार महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून शहरातील करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे वाघमारे महापालिकेचे आयुक्त आहेत की राष्ट्रवादीचे नेते, असा प्रश्न थोरात यांनी केला आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकालगत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर खारूताई, श्वान आणि पाळीव पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे. आयुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावरून थोरात यांनी टीका केली. आकुर्डी रेल्वे स्थानकालगतची जागा प्राधिकरणाची असून, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी आहे. आकुर्डी रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होऊ शकते. त्यासाठी या स्थानकालगतची जागा प्राधिकरणाकडून राखीव ठेवली आहे. ही बाब लक्षात न घेता महापालिका आयुक्तांनी उद्यानांचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही केली. शहरवासीयांची ही शुद्ध फसवणूक आहे. (प्रतिनिधी)>अनेक प्रकल्प राबविताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडलेही आहेत. एमआयडीसीच्या मोकळ्या जागेवरील साई उद्यानातील बांधकाम केले असून, संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस एमआयडीसीने बजावलीही आहे. यासह अनेक अनधिकृत बांधकामे खुद्द महापालिकेनेच केली आहेत.