शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:57 IST

नाशिक : एसटीमध्ये कंडक्टर असलेल्या पत्नीचा चारीत्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव करून फरार झालेला आरोपी अरूण पांडूरग मुकणे (शिवामृत सोसायटी, एकता नगर,बोरगड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांनी सोमवारी (दि़२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ २८ सप्टेंबर २०१४ रोजी म्हसरूळ परिसरातील एकता नगरमध्ये ही घटना घडली ...

ठळक मुद्देपत्नीवर चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव

नाशिक : एसटीमध्ये कंडक्टर असलेल्या पत्नीचा चारीत्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव करून फरार झालेला आरोपी अरूण पांडूरग मुकणे (शिवामृत सोसायटी, एकता नगर,बोरगड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांनी सोमवारी (दि़२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ २८ सप्टेंबर २०१४ रोजी म्हसरूळ परिसरातील एकता नगरमध्ये ही घटना घडली होती़ अ‍ॅड़दिपशिखा भिडे -भांड यांनी या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले़बोरगड कॉलनीतील शिवामृत सोसायटीत राहणारा आरोपी अरुण पांडूरंग मुकणे हा पत्नी रंजनासोबत राहत होता़ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कंडक्टर पदावर नोकरीस असलेल्या रंजनाच्या चारित्र्यावर पती अरूण संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहेमी वाद होत असे़ या वादामुळे रंजना म्हसरूळ गावात राहणारे वडील लक्ष्मण रामा पोटींदे (रा़म्हसरूळ)यांच्याकडे राहण्यासाठी गेली व तेथूनच नोकरीवर जात होती़ २८ सप्टेंबर २०१४ रोजी अरूणला सासºयांनी समजावल्यानंतर तो पत्नीस घेऊन गेला़ दुसºया दिवशी २९ सप्टेंबरला मुलगी फोन का उचलत नाही म्हणून पोटींदे मुलीच्या घरी गेले असता तिचा खून करून जावई फरार झाल्याचे आढळले़ या प्रकरणी पोटींदे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी १४ साक्षीदार तपासून आरोपी मुकणेविरोधात सबळ पुरावे सादर केले़ तर अ‍ॅड़ दीपशिक्षा भिडे - भांड यांनी युक्तीवाद केला़ साक्षीदारांमध्ये फिर्यादी पोटींदे व जिल्हा रुग्णालयातील डॉग़ायधनी यांची साक्ष महत्वाची ठरली़ न्यायाधीशांनी समोर आलेल्या पुराव्यांवरून मुकणे यास दोषी धरीत जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़