शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील लाचखोर सहायक लेखाधिकाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:24 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंदे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़०३) दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ...

ठळक मुद्देसहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी लाचेची मागणी लाचेची रक्कम आठ हजार स्वीकारताच रंगेहाथ अटक

नाशिक : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंदे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़०३) दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील औषधनिर्माण अधिकारी जयराम बुधा अहिरे हे सेवानिवृत्त झाले आहेत़ त्यांची सहाव्या वेतन आयोगातील फरक ६७ हजार रुपये निघाल्याने तो मिळावा यासाठी त्यांनी पंचायत समितीत अर्ज केले होते़ वेतन आयोगातील हा फरक देण्यासाठी पंचायत समितीतील सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंपी (राग़ंगावाडी, नाशिक) यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ याबाबत अहिरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़तक्रारदार अहिरे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत विभागाने मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला होता़ सहायक लेखाधिकारी शिंपी यांनी अहिरे यांच्याकडून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालय परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ विशेष म्हणजे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी सेवानिवृत्त अधिकारी वा कोणत्याही कामासाठी आलेल्या नागरिकांची अडवणूक न करण्याबाबत परिपत्रक काढले होते़दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक लेखाधिकारी शिंदे यास ताब्यात घेतले असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़