शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदूरबारच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:38 IST

नाशिक : नंदूरबार येथील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या वीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२८) दुपारी घडली़ अद्वैत मनिष सांगळे (रा़ परिषद भवन, कॉलेजरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरातील शासकीय वसाहतीमध्ये अद्वैत सांगळे राहत होता़ दुपारी दोन वाजेच्या त्याने ...

ठळक मुद्दे गळफास घेऊन आत्महत्या ; गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : नंदूरबार येथील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिका-याच्या वीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२८) दुपारी घडली़ अद्वैत मनिष सांगळे (रा़ परिषद भवन, कॉलेजरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोड परिसरातील शासकीय वसाहतीमध्ये अद्वैत सांगळे राहत होता़ दुपारी दोन वाजेच्या त्याने राहत्या घरातील स्टोअर रूममध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला़ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अद्वैत यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषीत केले़ दरम्यान अद्वैतची आई विवाहानिमित्ताने बाहेर गेली होती तर त्याचे वडील मनिष सांगळे हे नंदूरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी या पदावर कार्यरत आहेत़दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़