शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 21:47 IST

इंदिरानगर : वडाळा गाव परिसरात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून संशयित उज्जेफ रऊफ शेख (२०,रा़वडाळागाव,नाशिक) याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर ...

ठळक मुद्देवडाळागावात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न पाच वर्षीय अल्पवयीन मुली ; पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

इंदिरानगर : वडाळा गाव परिसरात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात बळजबरीने घुसून संशयित उज्जेफ रऊफ शेख (२०,रा़वडाळागाव,नाशिक) याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलींचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले होते़ यावेळी संशयित उज्जेफ शेख हा बळजबरीने घरात घुसला़ तसेच घरात झोपलेली पाच वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला़ या दरम्यान मुलीच्या वडील जागे झाल्याने त्यांनी आरडाओरड करताच संशयित शेखने पळ काढला़ यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी शेखचा पाठलागही केला मात्र तो पळून गेला़वडाळागाव परिसरातील संशयित उज्जेफ शेख हा अल्पवयीन मुलींना हेरून त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याची परिसरातील महिलावर्गाची तक्रार आहे़ याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिसांकडे चार-पाच वेळा लेखी तक्रारही केली़ शेख हा चाकूचा धाक दाखवित असल्याचे तसेच लहान मुलींना घरी एकटे सोडून जाणे मुश्किल झाल्याची कैफियत पोलिसांकडे मांडली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने त्याची भीड चेपली होती़दरम्यान, शुक्रवारी रात्री शेख हा नागरिकांच्या हातातून पळाला़ मात्र शनिवारी (दि़३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडाळागावातील मनपा शाळेसमोर संशयित उज्जेफ शेख नागरिकांना दिसताच काहींना त्यास मारहाण केली़ सद्यस्थितीत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इंदिरानगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़