शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 16:31 IST

नाशिक : अनैतिक संबंधातून पेठरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या दशरथ बाळू ठमके या 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी तीन वाजता उघडकीस आली.पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ असलेल्या जलकुंभाजवळील पाण्याच्या टाकीत ठमके याचा मृतदेह आढळून आला आहे. ठमके हा गेल्या 21 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाल्याने त्याचा भावाने ...

ठळक मुद्देपेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील जलकुंभाच्या टाकीत मृतदेह पत्नी व प्रियकर या दोघांनी धारदार शस्त्राने वार करून केला खून

नाशिक : अनैतिक संबंधातून पेठरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या दशरथ बाळू ठमके या 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी तीन वाजता उघडकीस आली.

पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ असलेल्या जलकुंभाजवळील पाण्याच्या टाकीत ठमके याचा मृतदेह आढळून आला आहे. ठमके हा गेल्या 21 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाल्याने त्याचा भावाने पंचवटी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. मयताची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांनी ठमके याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी संशयित गणेश वसंत गरड (रा़पंचवटी) यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आदींसह कर्मचारी दाखल झाले आहेत.