शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 19:31 IST

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारासोबतच नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे सांस्कृतिक सेवा पुरस्कार , नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार आणि नारायण सुर्वे सनद पुरस्कार अनुक्रमे डॉ. अभिजीत वैद्य, नागपूरचे कवी सुधाकर गायधनी, भाऊसाहेब भोईर, सुनिताराजे पवार आणि नितीन शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे.

पुणे, दि. 10 - कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या मुख्य पुरस्कारासोबतच नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे सांस्कृतिक सेवा पुरस्कार , नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार आणि नारायण सुर्वे सनद पुरस्कार अनुक्रमे डॉ. अभिजीत वैद्य, नागपूरचे कवी सुधाकर गायधनी, भाऊसाहेब भोईर, सुनिताराजे पवार आणि नितीन शिंदे यांना प्रदान केला जाणार आहे.शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता एस.एम.जोशी सभागृहात ज्येष्ठ विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार वितरीत केले जातील. ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार मधुकर भावे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे संचालक अतुल गोतसुर्वे हे उपस्थित राहणार आहेत.याच समारंभात व्यसनमुक्ती कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले कामगार नेते बाळासाहेब बाणखेले आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या डॉ. आशुतोष गाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.