शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

नागपूर मेट्रो रेल्वेला बुस्ट !

By admin | Updated: March 21, 2015 01:32 IST

उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे.

नागपूर : उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे. २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या संकेतस्थळाचे उद््घाटन होणार असून, २६ मार्चला या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणाऱ्या फ्रान्स कंपनीचा चमू नागपुरात दाखल होत आहे.सुमारे ८६०० कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारची विकास कंपनी (एएफडी) १५०० कोटींचे (२०० दशलक्ष युरो) कर्ज देणार आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा चमू २६ मार्चपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला येत आहे, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १९७.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)संकेतस्थळाचे रविवारी उद््घाटनदरम्यान रविवारी २२ मार्च रोजी मेट्रोच्या संकेतस्थळाचे उद््घाटन होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, असे दीक्षित म्हणाले. या संकेतस्थळावर प्रकल्प आणि विकास कामांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.