शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मविआचा जागा वाटपाचा तिढा वरिष्ठांच्या कोर्टात; पवार, ठाकरे, खर्गे घेणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 05:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ट्रायडेंट हॉटेल येथे बुधवारी पार पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ट्रायडेंट हॉटेल येथे बुधवारी पार पडलेल्या बैठकीतही जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. जागा वाटपासंदर्भात आता पुढील निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात दोन दिवसांत होणाऱ्या अंतिम बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.  

याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, आजची बैठक ही जागा वाटपाची शेवटची बैठक होती. यापुढे एकही बैठक होणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अंतिम बैठक होईल. तीनही पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.  

२७ जागांची वंचितची मागणी नाहीआम्ही सर्वांना सविस्तर प्रत्येक जागेवर चर्चा केली. कोण कुठे जिंकेल यावर चर्चा केली. जिंकणे  महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढतेय याला महत्त्व नाही. प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा हीच भूमिका आहे. त्यांनी २७ जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी