शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: September 5, 2016 12:11 IST

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे

- ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 5 - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
 
सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होत असताना मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहन बंद पडल्याने विघ्न आले आहे. हा कंटेनर मुंबईकडे जात असताना अमृतांजन पुलामधून बाहेर पडताच उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मार्गातच बंद पडले. वाहन अवजड व लांब आल्याने त्यामुळे मुंबईकडे जाणार्‍या तिनही लेन व्यापल्या असून पुर्ण मार्गच वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. जवळच बोरघाट पोलीस चौकी तसेच मदत यंत्रणा असल्याने तातडीने हे वाहन बाजुला करण्याचे काम सुरु केले असले तरी ते अवजड असल्याने बाजुला करण्यास वेळ जात असल्याचे बोरघाटचे सहाय्यक निरीक्षक तुकाराम जोशी यांनी सांगितले. 

 

दोन तासापासून या मार्गावरची वाहने न हालल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतुक वलवण गावाजवळून लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय मार्गावर वळविण्यात आली आहे. दरम्यान सदर अवजड वाहन बाजुला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असून किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नसल्याचे महामार्ग पोलीसांनी सांगितले.