शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सायबर गुन्हे हाताळण्यात मुंबई पोलीस दल ‘अव्वल’

By admin | Updated: December 27, 2014 04:36 IST

सायबर गुन्हेगारी हाताळण्याच्या क्षमतेत उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या सायबर दलांहून अधिक उजवे ठरलेल्या मुंबई पोलीस दलाला नासकॉम

मुंबई : देशातील सायबर गुन्हेगारी तपास यंत्रणांत मुंबईच्या पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सायबर गुन्हेगारी हाताळण्याच्या क्षमतेत उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या सायबर दलांहून अधिक उजवे ठरलेल्या मुंबई पोलीस दलाला नासकॉम (द नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सर्व्हिसेस कंपनीज्) आणि डीएससीआय (डाटा सिक्युरिटी कौन्सिल आॅफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅपॅसिटी बिल्डिंग आॅफ लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज्’ या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.याबाबत वांद्रे-कुर्ला संकुल सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे म्हणाले, मुंबई पोलीस दलाने गुन्हे शाखेअंतर्गत १८ डिसेंबर २००० रोजी सायबर गुन्हे अन्वेषण कक्ष (सायबर सेल)ची स्थापना केली. त्यानंतर २००४ साली नॅसकॉमच्याच संयुक्त विद्यमाने पोलीस दलाने मुंबई सायबर लॅब सुरू केली. त्या माध्यमातून मुंबईतील पोलिसांना सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करावा यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईतील पोलीस अधिकारी अंमलदार आज सायबर गुन्ह्यांची उकल करण्यास सक्षम आहेत. मुंबईच्या पोलीस दलाकडे सायबर सेल आणि सायबर लॅबव्यतिरिक्त राज्यातील पहिले आणि देशातील तिसरे सायबर पोलीस ठाणे आहे सायबर सेल, सायबर लॅब, पोलीस ठाणे आणि इनहाउस फॉरेन्सिक लॅब या सर्व यंत्रणेचा वापर मुंबई पोलीस दल राज्यातील सर्व पोलीस ठाणे आणि शाखांना मार्गदर्शन करण्यासाठी करीत आहे. (प्रतिनिधी)