शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्या वडीलांचे नाव Dawood Wankhedeच? Nawab Malik यांनी दिला अजून एक पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 08:15 IST

Sameer Wankhede News: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात Mumbai Drug Caseवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली आहे

मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मुंबई ड्रग्स केसवरून शाब्दिक लढाई सुरू आहे. ही लढाई आता समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली असून, वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी हा दावा फेटाळला होता. मात्र आता नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

नवाब मलिक यांनी रात्री दाऊद वानखेडेंच्या फेसबूक प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या प्रोफाईलमध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांसारख्या दिसणाऱ्या फोटोखाली वानखेडे दाऊद असे नाव लिहिलेले आहे. हा दाऊद वानखेडे कोण अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आजही यावरून आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काल नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला होता. समीर वानखेडे यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे असं असून, त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. 

कोण आहेत समीर वानखेडे महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले होते. समीर वानखेडे हे अमली पदार्थां संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकPoliticsराजकारण