शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam: आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:49 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 290 पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

पुणे: बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, आज अखेर 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगामार्फत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे.

आयोगाने ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2 जानेवारी 2022 एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. याबाबतची तपशीलवार जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे, तर अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. 

या पदांसाठी होतीय भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 12 उपजजिल्हाधिकारी, 16 पोलीस उपअधीक्षक, 16 सहकार राज्य कर आयुक्त, 15 गटविकास अधिकारी, 15 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, 4 उद्योग उप संचालक, 22 सहायक कामगार आयुक्त, 25 उपशिक्षणाधिकारी, 39 कक्ष अधिकारी, 4 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, 17 सहायक गटविकास अधिकारी, 18 सहायक निबंधक सहकारी संस्था ,15 उपअधीक्षक भूमि अभिलेख,1 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1 आणि 54 सहकारी कामगार अधिकारी पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षा