शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीने विद्यार्थ्यांसाठी तयार केले मोबाइल ॲप; गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 07:32 IST

महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विद्यार्थीभिमुख बनण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा एमपीएससी प्रयत्नशील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत तिथून सुटण्यासाठी मदत होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा वेळ वाचत आहे. महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

आधी संकेतस्थळ, नंतर ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयोगाशी थेट संपर्क करता येणे शक्य झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींचा ॲपमध्ये समावेश व्हावा असे एमपीएससीने ॲप विकसित केले आहे. त्यात दुसऱ्या टप्प्यात ते विकसित करताना आणखी काही सुविधांचा समावेश होणे आवश्यक आहे जेणेकरून ते विद्यार्थीकेंद्री होईल, अशी प्रतिक्रिया एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी दिली.

 ॲपमध्ये काय? या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात विविध परीक्षांची माहिती आणि जाहिराती तर दिसणारच आहेत. या शिवाय डॅशबोर्डवर सूचना/परिपत्रके, वेळापत्रके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नसंच, उत्तरतालिका, निकाल या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना या ॲपवरून थेट आयोगाच्या ट्विटर हँडललाही जाता येणार आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा