शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खेड घाटात मोटार-टेम्पोची धडक

By admin | Updated: April 19, 2016 01:18 IST

खेड घाटात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटार आणि टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह ९ जण जखमी झाले

राजगुरुनगर : खेड घाटात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटार आणि टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह ९ जण जखमी झाले. या अपघातामुळे घाटात सुमारे ३ तास वाहतूककोंडी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरकडून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला (एमएच १४-डीएम ४६७६) पुण्याकडून मंचरकडे जाणारी मोटार (एमएच १४-डीएक्स ७३६३) खेड घाटात समोरासमोर धडकली. टेम्पो उताराच्या बाजूला येत असल्याने मोटारीतील सर्व ९ जण जखमी झाले. यात मोटारीचे नुकसान झाले. सर्व जखमी गणोरे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. जखमींना उपचारांसाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत कारभारी मोरे (वय ४५), बाळासाहेब नथू पानसरे (वय ५६), शिवाजी रामचंद्र मोरे (वय ५५), शोभा बाळासाहेब पानसरे (वय ४५) योगेश कानवडे (वय ४०), सुनीता भारत मोरे (वय ४५), सुलभा भूपेश मोरे (वय ४०), सुरेखा शिवाजी मोरे (वय ४०) आणि सोमनाथ पांडुरंग कानवडे (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. हा अपघात झाल्यामुळे खेड घाटात सुमारे तीन तास वाहतूककोंडी झाली.>अपघात झालेल्या गाड्या घाटातून बाजूला करण्यास विलंब झाल्याने वाहतूककोंडीत भर पडली; त्यामुळे अतिशय संथपणे घाटात वाहतूक सुरू राहिली. अनेक जण अर्धा तास या कोंडीत अडकून पडले. अपघात खेड घाटात झाला असला, तरी जखमींना मंचर येथे हलविण्यात आल्याने उशिरापर्यंत पोलीस दफ्तरी त्याची नोंद झाली नव्हती.